Relationship Tips : नवरा-बायकोचं नातं ताजंतवानं ठेवण्यासाठी काय कराल ?

नमिता धुरी

प्रेम व्यक्त करणे गरजेचे आहे. त्यामुळे सरप्राइजेस देत राहा.

Relationship Tips

सोबत फिरायला जा.

Relationship Tips

संवाद कायम ठेवा.

Relationship Tips

एकत्र सण-सोहळे साजरे करा.

Relationship Tips

एकमेकांची काळजी घ्या.

Relationship Tips

नाते कितीही वर्षे जुने असले तरी हे सर्व करत राहा.

Relationship Tips

एकमेकांच्या आवडीनिवडी जपा.

Relationship Tips

या गोष्टी तुमच्या नात्याला कायम तरूण ठेवतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips