सेंद्रिय पदार्थ कसे ओळखावे?

पुजा बोनकिले

सेंद्रिय पदार्थ किटक नाशकांशिवाय तयार केले जातात.

Organic Food | Sakal

सेंद्रिय पदार्थांना किटकांपासून वाचवले जाते.

Organic Food | Sakal

अनेक लोक सेंद्रिय पदार्थ थोडे महाग असतात.

Organic Food | Sakal

आजकाल बाजारात ऑर्गेनिक पदार्थांच्या नावाखाली नकली पदार्थ विकले जातात.

Organic Food | Sakal

सेंद्रिय पदार्थांमध्ये सुगंध जास्त असतो.

Organic Food | Sakal

तसेच हे पदार्थ जास्क लवकर शिजतात.

Organic Food | Sakal

सेंद्रिय पदार्थांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Organic Food | Sakal

सध्या अनेक लोक सेंद्रिय पीक घेण्यावर भर देतात.

Organic Food | Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाल

Alphonso mango | Sakal
आणखी वाचा