शिवरायांच्या काळात 'आग' कशी पेटवत असतील?

Sandip Kapde

काडेपेटी

१८५० च्या आसपास सध्याच्या काडेपेटीचा शोध युरोपात लागला.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

भारत

ती भारतात यायला आणखी पन्नास वर्षे गेली असावीत.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

श्रीमंतांची मक्तेदारी

मात्र सुरूवातीला ती वापरणे ही श्रीमंतांची मक्तेदारी होती.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

चुली

आजही खेड्यापाड्यात लाकडाच्या चुली आढळतात

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

फुंकणी

२४ तास राखेत विस्तव दडपलेला असे. वारा घालून, फुंकणी घालून तो प्रज्वलित केला जाई.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

चिमण्या

तसेच खेड्यापाड्यात काही वर्षांपूर्वी रॉकेलच्या चिमण्या रात्री सतत पेटत असत.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

चूल पेटविणे

त्यामुळे सकाळी चूल पेटविणे सोपे जाई.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

वीज

अनेक वर्ष तर खेड्यापाड्यात वीज पोचली नव्हती.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

वीज आली मात्र

नंतर वीज आली मात्र वीज केव्हा जाईल नेम नसल्यामुळे चिमण्या कामी येत.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

दिवा

देवापुढे तेलाचा दिवा रात्रभर पेटत ठेवलेला असे.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

आग पेटविणे

आग पेटविणे फार कष्टाचे व खर्चिक असल्यामुळे शक्यतो विस्तव विझू न देण्याची खबरदारी घेतली जाई.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

लाकडाच्या चुली

लाकडाच्या चुलींच्या काळात ते फार कठीण नव्हते.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

अग्निसंस्कार

स्मशानात अग्निसंस्कार करायला जाताना, घरून विस्तव नेण्याची पद्धतही त्याचसाठी पडली असावी.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

शिवाजी महाराज

तर शिवाजी महाराजांच्या काळात कापूस व चकमक घेऊन अग्नी पेटविणे ही एक पद्धत होती.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

लाकडी कांड्या

लाकडी कांड्या व घर्षणासाठी लाकडी वस्तू घेऊन यज्ञातील आग लावण्याची पद्धत होती.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

यज्ञ

आजही यज्ञ करताना काही पुरोहित ते करतात.

How to light the fire of Chhatrapati Shivaji Maharaj period- | esakal

छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे अन् कोणी उभारला?

Where and who erected the first statue of Chhatrapati Shivaji Maharaj | esakal
येथे क्लिक करा