Weight Loss Tips: बसून बसून पोट सुटलय...5 पदार्थ रोज खा राहाल मेंटेन

धनश्री ओतारी

रोजच्या दगदगीत आपण स्वतःकडे फारसे लक्ष देत नाही.

How to loss belly fat Lifestyle

पण अनेकजण स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करत असतात.

Weight Loss Tips | sakal

ऑफिसमध्ये बसून बसून अनेकांचे पोट सुटतं तर मांड्यांचा आकार वाढतो.

How to loss belly fat Lifestyle

तर असे काही ५ पदार्थ आहेत ज्यामुळे तुम्ही मेंटेन राहाल.

How to loss belly fat Lifestyle

नॉन स्टार्ची भाज्या

ब्रोकोली, शिमला मिरची, फूलकोबी, मशरूम, टोमॅटो, गाजर, वांगी, काकडी या नॉन स्टार्ची भाज्यांचे सेवन केल्यानं लठ्ठपणा कमी होतो.

How to loss belly fat Lifestyle

स्टार्ची भाज्या

मटार, बटाटा, मक्का आणि विंटर स्क्वॅश यांचा स्टार्ची व्हेजिटेबल्समध्ये समावेश होतो. वजन कमी करण्यासाठी या भाज्यांचा आहारात समावेश करा.

How to loss belly fat Lifestyle

फळं

बीया आणि फळं भाज्यांमध्ये जास्तीत जास्त प्रोटीन्स असतात. फॅट आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. सूरची डाळ, काळ्या बीया, शेवग्यांच्या शेंगा यांसारख्या भाज्या खायला हव्यात.

How to loss belly fat Lifestyle

नट्स

बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू, सूर्यफुलाच्या बिया, चिया बिया, नट बटर हे लठ्ठपणाच नाही तर इतर अनेक आजारांपासून बचाव करतात.

How to loss belly fat Lifestyle

लीन प्रोटीन्स

बीन्स, शेंगा, शेंगदाणे, बिया, नट बटर, अंडी, ग्रीक दही, दूध आणि सोया उत्पादने जसे की टोफू, टेम्पेहमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

How to loss belly fat Lifestyle