आवळा, रिठा अन् शिकाकई शॅम्पू कसे बनवावे?

पुजा बोनकिले

आवला, रिठा आणि शिकाकाई केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते.

aavla reetha shikakai shampoo | Sakal

हे तिनही पदार्थ केसांना मजबुत आणि लांब बनवण्यास मदत करतात.

aavla reetha shikakai shampoo | Sakal

शॅम्पू बनवण्यासाठी हे तीनही पदार्थ पाण्यात उकळावे आणि एका जारमध्ये काढावे.

aavla reetha shikakai shampoo | Sakal

५ ते ६ रिठा, ६ ते ७ शिकाकाई, आणि ५ ते ६ आवळा घ्यावे. रात्रभर वाळत ठेवावे.

aavla reetha shikakai shampoo | Sakal

दुसऱ्या दिवशी हे मिश्रण उकळावे आणि थंड करावे.

aavla reetha shikakai shampoo | Sakal

नंतर एका काचेच्या भांड्यात काढावे.

aavla reetha shikakai shampoo | Sakal

या शॅम्पूचा वापर आठवड्यातून दोनदा करावा. यामुळे केस गळती कमी होते.

aavla reetha shikakai shampoo | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shravan Month | Sakal
आणखी वाचा