Chicken Soup : थंडगार संध्याकाळी प्या गरमगरम चिकन सूप

नमिता धुरी

चिकन सूप करायला अगदी सोपे आणि प्रथिनयुक्त असते.

Chicken Soup

सामग्री - चिकन, कांदे, काळीमिरी पावडर, गाजर, आले-लसूण पेस्ट, स्वीट कॉर्न, पांढरा कांदा, मिल्क क्रीम

Chicken Soup

चिकन स्वच्छ करून त्याचे छोटे तुकडे करा. भाज्यांचेही चौकोनी तुकडे करा.

Chicken Soup

चिकन, गाजर, कांदा, आले-लसूण पेस्ट, काळीमिरी पावडर आणि २ कप पाणी कुकरमध्ये ३ शिट्यांवर शिजवून घ्या.

Chicken Soup

त्यातील पाणी गाळून घेऊन ते पॅनमध्ये एक मिनिट शिजवा. १ चमचा आरारोट पाणी मिसळून सूपमध्ये ओता.

Chicken Soup

आता शिजवलेले चिकन, गाजर, पांढरा कांदा, स्वीट कॉर्न, इत्यादी गोष्टी सूपमध्ये घाला आणि उकळेपर्यंत शिजवा.

Chicken Soup

गॅस बंद करून त्यात कापलेला कांदा, काळीमिरी पावडर, क्रीम, मीठ घाला.

Chicken Soup

तयार झालेले चिकन सूप आरोग्यदायी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chicken Soup