केस मजबुत करण्यासाठी काय करावे?

पुजा बोनकिले

केमिकल नसणारे शॅम्पू

केस निरोगी ठेवायचे असेल तर केमिकलयुक्त शॅम्पू वापरू नका.

hair care | Sakal

केसांच्या मुळांची मसाज

केस मजबूत होण्यासाठी मुळांची तेलाने मसाज करावी.

hair care | Sakal

गरम पाणी टाळावे

केस धुण्यासाठी गरम पाणी वापरू नका.

hair | Sakal

दोनदा केस धुवावे

आठवड्याचून दोनदा केस धुवावे.

Hair wash | Sakal

पोषक पदार्थाचे सेवन

केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी पोषक पदार्थांचे सेवन करावे.

healthy Food | Sakal

कोरफड वापरा

कोरफडचा वापर केसांसाठी फायदेशीर असतो.

alovera | Sakal

हिट टूलचा वापर टाळा

केस मजबूत ठेवण्यासाठी हिट टूल म्हणजेच स्ट्रेटनर, ड्रायरसारख्या गोष्टींची जास्त वापर करू नका.

Hair Care | Sakal

केसांची काळजी

केसांची योग्य काळजी घेतल्यास कोणत्याही समस्या निर्माण होत नाही.

Hair Care Tips | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळं

Fruits | Sakal
आणखी वाचा