Dental Care : दात बळकट करण्यासाठी काय कराल ?

नमिता धुरी

काही घरगुती उपायांनी दातांचे आरोग्य राखता येते.

Dental Care

बॅक्टेरिया

राईचे तेल आणि मीठ एकत्र करून लावल्याने बॅक्टेरियापासून संरक्षण होते.

Dental Care

आवळा पावडर

आवळा पावडर पाण्यातून लावल्याने दात मजबूत आणि चमकदार होतात.

Dental Care

लिंबू

लिंबाचा रस पाण्यात घालून गुळण्या करा.

Dental Care

पुदिना

दात हलत असतील तर पुदिन्याचं तेल लावा.

Dental Care

पेरू

पेरूची पाने चावल्याने दात बळकट होतात.

Dental Care

ज्येष्ठमध

ज्येष्ठमधामुळे बॅक्टेरियापासून आराम मिळतो.

Dental Care

तुळस

तुळशीमुळे संसर्गापासून संरक्षण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dental Care