Paneer Recipe : बाजारात मिळतं तसं पनीर घरीच तयार करायला शिका

नमिता धुरी

बाजारातील भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार केलेले पनीर अधिक आरोग्यदायी असते.

Paneer Recipe

२ लीटर फूल क्रीम दूध, २ टेबलस्पून लिंबाचा रस, १ लीटर थंड पाणी घ्या.

Paneer Recipe

दुधाला उकळी येईपर्यंत मध्यम आचेवर ते गरम करा.

Paneer Recipe

उकळलेल्या दुधात लिंबाचा रस घाला. दूध गॅसवरून उतरवा आणि ते फाटेपर्यंत ढवळा.

Paneer Recipe

सुती कापडामध्ये ते दूध घेऊन गाळा आणि कापडात असतानाचा त्यावरून थंड पाणी ओता.

Paneer Recipe

ते दूध मलमलच्या कापडात बांधून त्यावर काहीतरी वजन ठेवा.

Paneer Recipe

संपूर्ण पाणी निघून गेल्यावर पनीर तयार होईल.

Paneer Recipe

आता त्याचे छोटे तुकडे करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paneer Recipe