चिया सीड्सपासून घरीच बनवा पौष्टीक स्मुदी

पुजा बोनकिले

चिया सीड्स आरोग्यासाठी फायदेशीर असते.

Chia Seeds Benefits | Sakal

तुम्ही चिया सीड्सपासून विविध प्रकराच्या स्मुदी बनवू शकता

Chia Seeds Benefits | Sakal

चिया सीड्पासून स्मुदी बनवण्यासाठी या बीया पाण्यात भिजत ठेवावे.

Chia Seeds Benefits | Sakal

तुम्ही दूध,दही,केळी, जांभूळ ,मध मिक्स करून बारिक करावे.

Chia Seeds Benefits | Sakal

तयार स्मुदीवर सुकामेवा टाकून सेवन करू शकता.

Chia Seeds Benefits | Sakal

यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.

Chia Seeds Benefits | Sakal

स्मुदी बनवण्यासाठी जास्त दूध आणि आवडत्या फळाचा वापर करावा.

Chia Seeds Benefits | Sakal

सकाळी नाश्त्यात स्मुदी बनवून सेवन करू शकता.

Chia Seeds Benefits | Sakal

पांढऱ्या वाघाची वैशिष्ट्य कोणती?

white tiger | Sakal
आणखी वाचा