पुजा बोनकिले
प्रत्येकाच्या घरात हळद वापरली जाते.
आजकाळ हळद पावडरमध्ये फेसळ केली जाते.
यामुळे अनेक लोक घरीच हळद पावडर बनवतात.
यासाठी कच्ची हळद आणावी.
हळद पाण्यात टाकून स्वच्छ करावे.
नंतर गरम पाण्यात कच्ची हळद उकळावी.
नंतर उन्हात सुकण्यासाठी ठेवावे.
नंतर बारिक तुकडे करावे.
मिक्सरमध्ये बारिक पावडर करावी. जास्त दिवस स्टोअर करण्यासाठी हळद हवाबंद डब्ब्यात ठेवावे.