वैष्णवी कारंजकर
कढईत दूध गरम करून घ्या. यासाठी मलईवालं दूध घ्यावं.
एका भांड्यात मिल्क पावडर आणि कस्टर्ड पावडर एकत्र करा.
त्यामध्ये पाव कप दूध टाका आणि मिसळा.
आता दूधात साखर टाका आणि ती विरघळेपर्यंत ठेवा.
त्यानंतर त्यात कस्टर्ड आणि मिल्क पावडरचं मिश्रण टाका आणि हलवत राहा.
हे मिश्रण गार झालं की ते फूड प्रोसेसरमध्ये टाका.
त्यामध्ये फ्रेश क्रीम, व्हॅनिला इसेन्स टाकून व्यवस्थित ब्लेंड करून घ्या.
त्यानंतर हे मिश्रण एका हवाबंद डब्यात ठेवा आणि हा डबा फ्रीजमध्ये ठेवा.
चविष्ट व्हॅनिला आईस्क्रीम तयार!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.