Strong Muscles : स्नायू बळकट बनवायचे असतील तर हे खा

नमिता धुरी

पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होतात.

Strong Muscles

बदाम, ब्रोकोली, अननस, सिताफळ असा कॅल्शिअमयुक्त आहार घ्या.

Strong Muscles

ड जीवनसत्त्वासाठी मासे, अंडी असा आहार घ्या.

Strong Muscles

केळे, नारळाचे पाणी असा पोटॅशिअमयुक्त आहार घ्या.

Strong Muscles

पालक, बीट, चिकन असा लोहयुक्त आहार घ्या.

Strong Muscles

दूध, मासे, पनीर यांतून बी 12 जीवनसत्त्व मिळते.

Strong Muscles

फोलेट मिळवण्यासाठी जवस, हिरव्या भाज्या वगैरे खा.

Strong Muscles

नियमितपणे व्यायाम करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strong Muscles