स्वतःचं आधार कार्ड सेंटर कसं सुरू करायचं? पाहा सोपी प्रोसेस

Saisimran Ghashi

आधार कार्ड सेंटर

अगदी सोप्या प्रक्रियेतून तुम्ही तुमचे आधार कार्ड सेंटर सुरू करू शकता.

how to open new aadhaar center | esakal

वेबसाइटला भेट द्या

आधार कार्ड सेंटर सुरू करण्यासाठी https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या वेबसाइटला भेट द्या.

how to open new aadhaar kendra | esakal

नवीन युजर अकाउंट तयार करा

Create New User वर क्लिक करा. इथे Share Code शेअर करण्यास सांगितलं जाईल.

aadhaar center opening process | esakal

Share Code मिळवा

https://resident.uidai.gov.in/offline-kyc या लिंकवर जाऊन ऑफलाइन ई-आधार डाऊनलोड करा, जेणेकरून XML File आणि Share Code मिळेल.

aadhaar center | esakal

अर्ज भरून सबमिट करा

अर्ज विंडोवर जा आणि आवश्यक माहिती योग्य प्रकारे भरा. सबमिट केल्यावर तुमच्या ई-मेल आणि फोनवर ID आणि Password येईल.

how to make new aadhaar card | esakal

लॉगिन करा

User ID आणि Password चा वापर करून Aadhaar Testing and Certification पोर्टलवर लॉगिन करा. येथे फॉर्म भरा आणि फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी अपलोड करा.

aadhar card update | esakal

फॉर्म सबमिट करा

Proceed to Submit Form वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला शुल्क भरावं लागेल.

aadhaar center near me | esakal

पेमेंट करा

Menu मधून Payment पर्यायावर क्लिक करा आणि शुल्क भरा.

aadhaar center opening exam | esakal

सेंटर बुकिंग प्रक्रिया

फॉर्म सबमिट केल्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा लॉगिन करा आणि Book Center पर्याय निवडा.

esakal

परीक्षेची वेळ आणि तारीख निवडा

तुमच्या जवळचं सेंटर, परीक्षेची वेळ, आणि तारीख निवडा. त्यानंतर Admit Card डाऊनलोड करा.

aadhaar center exam | esakal

परीक्षा आणि फ्रँचायजी सुरू करा

परीक्षा पास झाल्यानंतर आधार कार्ड सेंटर सुरू करण्याची परवानगी मिळेल. फ्रँचायजी मोफत मिळते, पण कार्यालय, संगणक, इंटरनेट यांसारखी व्यवस्था स्वतः करावी लागते.

how to start new aadhaar center | esakal

Maharashtra Voter Name Search : मतदार यादीत तुमचं नाव तपासा एका क्लिकमध्ये..

voter list name check maharashtra vidhan sabha election 2024 | esakal
येथे क्लिक करा