लग्नाचे कपडे असे ठेवा जपून, अन् वापरा वर्षानुवर्ष!

Aishwarya Musale

लग्न समारंभ

फारच निरखून आपण ते कपडे निवडतो. पण लग्न समारंभ आटोपताच या कपड्यांकडे आपण लक्षही देत नाही.

कपडे

पण हेच कपडे जर आपल्याला वर्षानुवर्षे टिकवून ठेवायचे असल्यास यासाठी काही टिप्स देण्यात आल्या आहेत.

ड्राय क्लिनिंग

लग्नानंतर तुमचे कपडे ड्राय क्लिनिंग करा. त्यानंतर ते मखमली कपड्यात ठेवा.

तापमान

लग्नातील कपडे अशा जागी ठेऊ नका जिथे वारंवार तापमानाचा परिणाम होतो.

मखमली कपड्यात ठेवा

उजेडापासून कपड्यांचे संरक्षण करण्यासाठी मखमली कपड्यात बांधून ठेवा.

हँगर

कपडे कुठेही बाहेर ठेवण्याऐवजी ते हँगरला अटकवून कपाटात ठेवा.

ड्रायक्लिनिंग द्या

इतर कुठे हे कपडे वापरायचे असल्यास ते कपडे आधी ड्रायक्लिनिंग द्या.

बॅगमध्ये ठेवा

प्रवासादरम्यान हे कपडे एका बॅगमध्ये व्यवस्थित भरुन ठेवा.

हिवाळ्यात कानदुखीचा त्रास होतोय? मग लगेच हे उपाय करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा