पुजा बोनकिले
कोरोना व्हायरस नंतर आता देशात चांदीपुरा व्हायरसची एन्ट्री झाली आहे.
हा व्हायरस लहान मुलांसाठी जीवघेणा ठरत आहे.
गुजरातच्या हिंमतनगर रुग्णालयात चांदीपुरा व्हायरसमुळे सहा जणांचा मृत्यू झाला.
या व्हायरसपासून लहान मुलांचे रक्षण करण्यासाठी डास, माश्या आणि कीटकांपासून दूर राहा.
मुलांना फुल स्लीव्ह कपडे घाला.
चाडास चावण्यापासून वाचण्यासाठी रात्री मच्छरदाणीचा वापर करा.
घरामध्ये कडुलिंबाचा पाला जाळा.
आरोग्यविषयक समस्या जाणवल्यास वेळित डॉक्टरांचा सल्ला घ्या.