लहान मुलांमध्ये Vitamin D कमी आहे हे कसं ओळखायचं

Anuradha Vipat

व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे

मुलांचे शरीर निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी व्हिटॅमिन डी खूप महत्वाचे आहे

Vitamin D

ड’ जीवनसत्त्वाची गरज

मुलांना जन्मल्यापासूनच विशिष्ट प्रमाणात ‘ड’ जीवनसत्त्वाची गरज असते. यामुळे डॉक्टरही मुलांना किमान 10-15 मिनिटे सूर्यप्रकाश दाखवण्याचा सल्ला देतात

Vitamin D

लक्षण

मुलांचे वजन कमी होणे आणि डोके खूप मऊ होणे हे देखील याचे लक्षण आहे

Vitamin D

स्नायू कमकुवत

स्नायू कमकुवत असलेल्या मुलांमध्ये अशक्तपणा आणि लहान मुलांची बोटे वाकडी असणे आणि चालण्यास त्रास होणे ही व्हिटॅमिन डीच्या कमतरतेची लक्षणे आहेत. 

Vitamin D

गाईचे दूध

मुलांना दररोज एक ग्लास गाईचे दूध द्या

Vitamin D

त्वचेचा रंग

त्वचेचा रंग सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता निर्माण करू शकतो. 

Vitamin D

त्वचेचे तापमान

त्वचेचे तापमान देखील शरीरातील व्हिटॅमिन डी च्या कमतरतेला कारणीभूत ठरू शकते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vitamin D