पेनड्राइव्हमधून डिलीट झालेल्या फाईल्स रिकव्हर कशा करायच्या? सोप्या ट्रिक्स

सकाळ डिजिटल टीम

स्टोरेज म्हणून वापरल्या जाणाऱ्या पेनड्राइव्ह मधील कामाच्या फाईल्स किंवा तुमचे वैयक्तिक फोटो आणि व्हिडिओ चुकू डिलीट झाले तर..

pendrive | esakal

रिकव्हरी सॉफ्टवेअर

महत्त्वाच्या फाईल्स, फोटो, व्हिडिओ किंवा इतर डाटा डिलीट केला असल्यास, तुम्ही तो रिकव्हरी सॉफ्टवेअर वापरून ते परत मिळवू शकता.

pendrive | esakal

डाटा रिकव्हर सॉफ्टवेअर

डाटा रिकव्हरीसाठी, तुम्ही तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये फ्री सॉफ्टवेअर Recuva, EaseUS Data Recovery Wizard डाऊनलोड करू शकता. त्यानंतर, तुम्ही पुढील दिलेल्या स्टेप्स फॉलो करू शकता.

pendrive | esakal

स्टेप-१

सर्वात आधी लॅपटॉप, कम्प्युटर मध्ये सॉफ्टवेअर डाऊनलोड करून इंस्टॉल करा.

pendrive | esakal

स्टेप-२

त्यानंतर ज्या पेनड्राइव्हचा डाटा रिकव्हर करायचा आहे. तो पेनड्राइव्ह लॅपटॉपला किंवा कम्प्युटरला कनेक्ट करा.

pendrive | esakal

स्टेप-३

त्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये जावून स्कॅन प्रक्रिया सुरू करा.

pendrive | esakal

स्टेप-४

सर्व फाईल्स स्कॅन झाल्यानंतर तुम्हाला डिलीट झालेल्या फाईल्स दिसतील.

pendrive | esakal

स्टेप-५

त्यापैकी तुम्हाला हव्या असलेल्या फाईल्सना नवीन फोल्डर मध्ये सेव्ह करा.

pendrive | esakal

स्टेप-६

त्याव्यतिरिक्त जर तुम्ही फाईल्स हिस्ट्री बटन ऑन करून ठेवले असाल तर त्याचा देखील उपयोग तुम्हाला डिलीट केलेल्या फाईल्स रिकव्हर करण्यासाठी होईल.

pendrive | esakal

स्टेप-७

जितक्या लवकर तुम्हाला फाईल्स रिकव्हर करता येतील तितक्या लवकर करून घ्या. अन्यथा डाटा करप्ट होतो.

pendrive | esakal

स्टेप-८

पेनड्राइव्ह फॉरमॅट मारू नका. ज्याने डाटा रिकव्हर करणे अवघड होते.

pendrive | esakal

शरीरीत रक्त कमी आहे हे कसे कळेल ?

Common symptoms of iron deficiency | esakal
येथे क्लिक करा