Bad Breath : तोंडातून येणारी दुर्गंधी कशी दूर कराल ?

नमिता धुरी

तुमच्या तोंडातून घाण वास येत असेल तर लोक तुमच्यापासून दूर जातात. यासाठी काय कराल ?

Bad Breath

ग्रीन टीने गुळण्या करा.

Bad Breath

भरपूर पाणी प्या.

Bad Breath

पुदिन्याची पाने चावून खा.

Bad Breath

जेवून झाल्यानंतर लवंग चावा.

Bad Breath

खोबरेल तेलाने गुळण्या करा.

Bad Breath

तिळाच्या तेलात मीठ घालून हिरड्यांना मालिश करा.

Bad Breath

तुळशीची पाने खा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bad Breath