Belly Fat : व्यायाम न करता पोटावरची चरबी कशी कमी कराल ?

नमिता धुरी

व्यायामाला अनेकदा वेळ मिळत नाही. पण इतर मार्गांनी पोटावरची चरबी कमी केली जाऊ शकते.

Belly Fat

भरपूर पाणी प्या.

Belly Fat

ओट्स, केळे असे फायबरयुक्त पदार्थ खा.

Belly Fat

जिऱ्याचे पाणी प्या.

Belly Fat

लिंबाचे सरबत प्या.

Belly Fat

२० मिनिटे चाला.

Belly Fat

गोड पदार्थ, पास्ता, ब्रेड करणे टाळा.

Belly Fat

हे सगळं केल्यास व्यायाम करायचीही गरज नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Belly Fat