Hips Fat : कंबरेवरची चरबी कमी कशी करायची ?

नमिता धुरी

एका जागी बराच वेळ बसून राहिल्याने कंबरेवर चरबी जमा होते.

Hips Fat

कार्डियोसोबतच स्ट्रेन्थ ट्रेनिंग एक्सरसाइज करा.

Hips Fat

सायकल चालवा.

Hips Fat

खोबरेल तेलाने मालिश करा.

Hips Fat

पुरेसे पाणी प्या.

Hips Fat

लो कार्बोहायड्रेटयुक्त आणि लो कॅलरीयुक्त पदार्थ खा.

Hips Fat

लिंबू सरबत प्यायल्याने शरीरातील अनावश्यक चरबी निघून जाते.

Hips Fat

पाण्यात अॅपल व्हिनेगर घालून प्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hips Fat