डोळ्याखालचे डार्क सर्कल घालवतात सौंदर्य, हा रामबाण उपाय नक्की करा

साक्षी राऊत

डार्क सर्कल्स

तुमच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स आहेत का? डोळ्याखालचे डार्क सर्कल कसे घालवायचे त्याचे काही उपाय जाणून घेऊयात.

Dark Circle remedy

काकडी

काकडीचे दोन स्लाइस डोळ्याखाली तुमच्या डोळ्याखाली १५ मिनिटांपर्यंत ठेवा. एक आठवडा असे केल्याने तुमच्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स जातील.

Dark Circle remedy

गुलाब जल

१०-१५ मिनिटांपर्यंत गुलाब जल लावून ठेवल्यान डार्क सर्कल्स कमी होतील.

Dark Circle remedy

पुदीन्याची पानं

पुदीन्याची पानं बारीक करून १० मिनिटांपर्यंत डोळ्यांच्या खाली लावा. त्यानेसुद्धा डार्क सर्कल्स जातील.

Dark Circle remedy

कच्चा बटाटा

कच्च्या बटाट्याचा रस काढून १० मिनिटे ते डार्क सर्कल्सवर लावल्याने डार्क सर्कल्स जातील.

Dark Circle remedy

दूध

थंड दूध डोळ्यांसोबतच चेहऱ्यावर लावल्यास त्याचे अनेक फायदे तुम्हाला मिळतील.

Dark Circle remedy

अॅलोव्हेरा जेल

अॅलोव्हेरा जेल झोपण्याआधी डोळ्यांखाली लावा. आणि सकाळी डोळे धुवून घ्या. यामुळे तुमचे डार्क सर्कल कायमचे जातील.

Dark Circle remedy

टी बॅग

टी बॅगला थंड्या पाण्यात बुडवून फ्रिजमध्ये ठेवा. आणि रोज १० मिनिट डोळ्याखाली लावा. असे केल्याने तुमचे डार्क सर्कल्स कायमचे जातील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dark Circle remedy