चेहऱ्यावरचे पिंपल्स 'हे' कमी करण्यासाठी काय खावे?

पुजा बोनकिले

पुरळ कोणत्याही वयात येऊ शकतात.

Pimples | Face Care | Sakal

त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका.

Pimples | Face Care | Sakal

मुरूमांचा त्रास होत असेल तर पुढील पदार्थांचे सेवन करू शकता.

Pimples | Face Care | Sakal

व्हिटॅमिन सी

आहारात व्हिटॅमिन सी युक्त पदार्थांचा समावेश करावा.

Pimples | Face Care | Sakal

पालक

पालकामध्ये लोह मुबलक प्रमाणात असते. यामुळे आहारात पालकाचा समावेश करावा.

Pimples | Face Care | Sakal

लापसी

लापसी खाल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही.

Pimples | Face Care | Sakal

अक्रोड

अक्रोड खाल्याने चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही.

Pimples | Face Care | Sakal

पाणी प्यावे

दिवसभरात ६ ते ७ ग्लास पाणी प्यावे. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही.

Pimples | Face Care | Sakal

वरील गोष्टी केल्यास चेहऱ्यावर पिंपल्स येणार नाही.

Pimples | Face Care | Sakal

वेट लॉससाठी आयुर्वेदीक चहा गुणकारी

Weight Loss | Sakal
आणखी वाचा