पनीरचा आंबटपणा कसा दूर कराल?

पुजा बोनकिले

पनीरचा वापर करून अनेक पदार्थ बनवले जाते.

paneer

पनीर खाणे शरीरासाठी आरोग्यदायी असते.

paneer | Sakal

लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पनीर खायला आवडते.

paneer | Sakal

अनेक लोक पनीर फ्रीजमध्ये ठेवतात.

paneer | Sakal

अनेक वेळा पनीर फ्रीजमध्ये ठेवल्याने कोरडे पडते आणि चव आंबट होते.

paneer | Sakal

तर अनेक लोक निरोपयोगी म्हणून फेकून देतात.

paneer | Sakal

आंबटपणा कमी करण्यासाठी गरम पाण्यात पनीरचे तुकडे टाका. त्यात थोडे मीठ घालून ठेवावे.

paneer | Sakal

नंतर पाणी थंड करावे आणि गाळून घ्यावे.पनीर थंड पाण्याने धुतल्याने पनीरचा आंबटपणा कमी होईल.

paneer | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा