नमिता धुरी
च्युइंग गम चघळायला सोपं असलं तरीही ते जेव्हा केसांवर, बुटांना किंवा कपड्यांना चिकटतं तेव्हा मोठीच समस्या निर्माण होते. अशावेळी काय कराल ?
च्युइंग गम चिकटलेल्या ठिकाणी पीनट बटर लावा.
पाण्यामध्ये बेकींग सोडा मिसळून ते च्युइंग गम चिकटलेल्या ठिकाणी मारा.
चिकटलेल्या च्युइंग गमवर बर्फ लावा.
मेयोनीज चोळा.
चिकटलेल्या च्युइंग गमवर व्हिनेगर लावून ठेवा आणि थोड्या वेळाने त्यावर ब्रशने घासा.
हेयर ड्रायरने गरम हवेचा मारा करा.
हे उपाय केल्यानंतर च्युइंग गम नक्की निघेल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.