अशा प्रकारे पावसात भिजलेला मोबाईल घरच्या घरी करा दुरुस्त

Chinmay Jagtap

भिजतो

सध्या पावसाळा सुरू असून मोठ्या प्रमाणावर नागरिक पावसातच कामानिमित्त घराबाहेर पडतात. अशावेळी त्यांचा फोन पावसात भिजतो.

how to repair water damaged mobile at home

टेन्शन

टेन्शन न घेता तो फोन आपण घरच्या घरी दुरुस्त करू शकतो

how to repair water damaged mobile at home

बॅटरी

समजा तुमच्या फोनची बॅटरी निघत असेल. तर त्याची बॅटरी बाहेर काढा. त्यानंतर बॅटरीला आणि फोनला सुक्या कपड्याने पुसा

how to repair water damaged mobile at home

गोष्टी

फोनच कव्हर, सिम कार्ड, मेमरी कार्ड व इतर गोष्टी बाहेर काढा आणि ते देखील कपड्याने पुसून घ्या

how to repair water damaged mobile at home

ओला

फोन जर जास्त ओला झाला असेल तर त्याला हेअर ड्रायरने सुकवा

how to repair water damaged mobile at home

तांदूळ

घरात असलेल्या तांदळामध्ये फोन ठेवा. तांदूळ फोन मध्ये असलेला ओलसरपणा शोषून घेतो. एक किंवा दोन दिवस तो तांदळातच ठेवा . जोपर्यंत फोन पूर्णपणे सुकत नाही त्याला चार्जिंगला लावू नका

how to repair water damaged mobile at home

इतकं सगळं केल्यावरही जर फोन सुरू होत नसेल तर लगेच त्याला सर्विस सेंटर मध्ये घेऊन जा

how to repair water damaged mobile at home

केळी खाण्याचे फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

banana | esakal
हे पण वाचा