OTT सब्सक्रिप्शन घेताना पैसे कसे वाचवाल? वाचा टिप्स

Payal Naik

OTT अॅप

आपल्या जे आवडतं ते पाहण्यासाठी आपण वेगवेगळ्या OTT अॅपचं सबस्क्रिप्शन घेत असतो.

ott subscription | sakal

सबस्क्रिप्शन

हे सबस्क्रिप्शन घेताना काही गोष्टी लक्षात ठेवल्यास तुमचे पैसे वाचू शकतात.

ott subscription | sakal

विनामूल्य

बहुतेक OTT प्लॅटफॉर्म सुरुवातीच्या एका आठवड्यापासून एका महिन्यापर्यंत विनामूल्य चित्रपट पाहू देतात. त्यावर तुम्ही वेगवेगळ्या जॉनराचे किंवा पद्धतीचे कॉन्टेन्ट पाहू शकता.

ott subscription | sakal

ट्रायल संपण्याची तारीख

पण जर तुम्ही फ्री ट्रायल घेत असाल तर तो ट्रायल संपण्याची तारीख ही लक्षात ठेवा. नाहीतर तुमचे पैसे थेट तुमच्या लिंक अकाऊंटवरून कापले जाण्याची शक्यता असते.

ott subscription | sakal

ग्रुपपॅक

अनेक OTT प्लॅटफॉर्म ग्रुपपॅक ऑफर करतात जे कमी किमतीत एकाहून अधिक प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन देतात.

ott subscription | sakal

मोफत

उदाहरणार्थ डिस्नीप्लसचं सब्सक्रिप्शन घेतल्यास हुलू आणि ESPN+ मोफत पाहता येतं. डिशटीव्हीच्या रिचार्जवर एका ओटीटी प्लॅटफॉर्म मोफत पाहता येतो.

ott subscription | sakal

ऑफर

अनेक OTT सणांना सवलत किंवा ऑफर देतात. या ऑफर्स सुट्टीच्या दिवशी किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमात येत राहतात. अशा ऑफर्समध्ये रिचार्ज केल्याने तुमचे पैसे वाचू शकतात.

ott subscription | sakal

जाहिराती नसणारं सब्सक्रिप्शन

काही OTT प्लॅटफॉर्म जाहिराती नसणारं सब्सक्रिप्शन घेण्यासाठी सांगतात मात्र त्याची किंमत जास्त असते. त्यामुळे तुम्हाला पैसे वाचवायचे असतील तर असं सब्सक्रिप्शन न घेणं योग्य ठरेल.

ott subscription | sakal

अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली भगरे गुरुजींची लेक

angha bhagre | sakal
येथे क्लिक करा