निद्रानाश झालाय, मग ही ट्रिक फॉलो करा

सकाळ डिजिटल टीम

बदललेलं वातावरण, आहार आणि व्यायामाचा आभाव यामुळे शरीरावर विपरित परिणाम होत आहेत

अनेकांना निद्रानाश झाला असून झोप येत नसल्याने आयुष्यावर वाईट परिणाम होत आहेत

एक ट्रिक आहे, ज्यामुळे काही सेकंदांमध्ये तुम्हाला झोप येऊ शकते

ही ट्रिक काही देशांच्या मिलिट्रीमध्ये वापरली जाते. यामुळे तुम्हाला २० सेकंदांमध्ये झोप लागेल

'4-7-8' असं या ट्रिकचं नाव आहे. सुरुवातीला 4 सेकंद नाकाद्वारे श्वास घ्यायचा

नंतर 7 सेकंद श्वास रोखून धरायचा आणि पुढे 8 सेकंद तोंडाद्वारे श्वास बाहेर काढायचा

या ट्रिकनंतर अगदी काही सेकंदात किंवा मिनिटात झोप लागते

या ट्रिकची सवय लागल्यास पटकन् झोपी जायचा मदत होईल