Hair Care : थंडीत केस गळण्याची समस्या वाढलीय ना ? हे उपाय करा

नमिता धुरी

थंडीत केस कोरडे होतात व ते गळण्याची, तुटण्याची समस्या वाढते. अशा वेळी काय कराल ?

Hair Care

स्ट्रेटनिंग, पर्मिंग, कलरिंग करताना केसांचा पोत खराब होतो.

Hair Care

चांगल्या शॅम्पूने स्काल्प स्वच्छ करा.

Hair Care

केस धुण्याआधी काही तास ऑलिव्हचे तेल लावा.

Hair Care

कडुनिंबाचा पाला पाण्यात उकळवून त्याने केस धुआ.

Hair Care

कांद्याचा रस केसांच्या मुळाशी कापसाने लावा व माइल्ड शॅम्पूने धुआ.

Hair Care

तुमच्या केसांचा प्रकार ओळखूनच त्याप्रमाणे शॅम्पू वापरा.

Hair Care

हे उपाय केल्यास केसगळती थांबेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hair Care