पावसाळ्यात घरातील बाग राहील हिरवीगार, करा 'हे' काम

पुजा बोनकिले

उन्हाळ्याप्रमाणेच पावसाळ्यात देखील झाडांची योग्य काळजी घेणे गरजेचे असते.

Gardening Tips | Sakal

बागकाम करण्याची अनेक लोकांना आवड असते. 

Gardening Tips | Sakal

पावासाळ्यात ड्रेनेज सिस्टमची तपासणी करावी. कुंडीतील पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर झाडाची मुले कुजायाला लागतात.

Gardening Tips | Sakal

कुंडीला छिद्र नसल्यास रोप बाहेर काढी आणि त्यात छिद्र करावे

Gardening Tips | Sakal

जर बागेतील काही झाडे जुने झाले असेल तर त्याची माती बदलावी.

Gardening Tips | Sakal

झाडांची छाटनी करण्यासाठी पावसाळी हा उत्तम काळ आहे. झाडांची छाटणी केल्यावर नवीन फांद्या येतात.

Gardening Tips | Sakal

मातीत गांडूळ खत टाकल्यास झाड् हिरवीगार राहतात. तसेच झाडांची सुपिकता वाढते आणि झाडांची वाढ झपाट्याने होते. पण माती कोरडी झाल्यावर खत घालावे.


Gardening Tips | Sakal

पावसाळ्यात झाडांभोवती वाढणारे तण काढून टाकावे. तणामुळे झाडांची योग्य वाढ होत नाही.

Gardening Tips | Sakal

पावसाळ्या खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा