पुजा बोनकिले
पावसाळ्यात आरोग्याबरोबर नखांची काळजी घेणे गरजेचे असते.
पावसाळ्यात नखांची खास काळजी घ्यावी लागते.
नखामधील घाण स्वच्छ करू शकता.
वेळोवेळी शेप द्यावा
मॅनीक्योर करत असाल तर वेळेवर करावे.
नखांचे एक्सटेंशन करणे टाळावे.
कारण पावसाळ्यात नख खराब होऊ शकतात.
हातांचे सौंदर्य हे नखांवर अवलंबून असते यामुळे नखांकडे लक्ष द्यावे.