पुजा बोनकिले
पिस लिली घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा निर्माण करते.
या रोपाची जास्त काळजी घ्यावी लागत नाही.
पिल लिलीला जास्त पाणी आणि सुर्यप्रकाशाची गरज नसते.
योग्य प्रमाणात खत टाकावे.
या रोपाच्या वाढीसाठी आर्द्रता आवश्यक असते.
या रोपाला खिडकी,दरवाजा किंवा भिंतीजवळ ठेऊ नका.