मेकअपचे प्रॉडक्ट खराब झाले आहेत हे कसे ओळखाल

Anuradha Vipat

मेकअप

मेकअप केल्यामुळे स्त्रीचं मुळ सौंदर्य अधिक खुलून दिसतं.

makeup product

वेळीच माहित असणं गरजेचं

तुमच्या मेकअप किटमधील कोणतं सौंदर्य उत्पादनं कधी एक्स्पायर्ड होतं याविषयी तुम्हाला वेळीच माहित असणं गरजेचं आहे

makeup product

सौंदर्य प्रसाधनाचा वास

मेकअपचं साहित्य खराब झालं आहे का हे तपासण्यासाठी आधी त्या सौंदर्य प्रसाधनाचा वास घ्यावा.

makeup product

नेहमीचा सुंगध

जर तुमच्या मेकअप साहित्याला नेहमीचा सुंगध येत नसेल तर ते उत्पादन आता मेकअप किटमधून बाहेर टाकून देण्याची वेळ जवळ आली आहे असं समजा

makeup product

लिक्वीड मेकअप प्रॉडक्ट

लिक्वीड मेकअप प्रॉडक्ट पेक्षा पावडर मेकअप प्रॉडक्ट्स जास्त काळ टिकतात.

makeup product

पावडर बेस असलेली उत्पादने

त्यामुळे पावडर बेस असलेली उत्पादने तुम्ही एक ते दोन वर्षे वापरू शकता. 

makeup product

मेकअपचं साहित्य

एक्स्पायर्ड झालेलं कोणतंही मेकअपचं साहित्य वापरणं हे नुकसानकारक ठरू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

makeup product