तरुण वयातच केस पिकले? हा एकच पदार्थ लावल्याने काळेभोर होतील केस

Saisimran Ghashi

केस पांढरे होण्याची समस्या

आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुण वयातच पांढरे केस होणे ही एक सामान्य समस्या बनली आहे.

White Hair Problem | esakal

प्रभावी नैसर्गिक उपाय

आम्ही तुम्हाला असे प्रभावी आणि नैसर्गिक उपाय सांगणार आहोत त्याने तुमचे केस काळेभोर होतील.

natural remedies on white hair problem | esakal

खोबरेल तेल आणि आवळा

खोबरेल तेल आणि आवळ्यामध्ये केसांना पोषण देणारे घटक असतात.

Amala and Coconut Oil for white hair problem | esakal

खोबरेल तेल आणि आवळ्याची पावडर

खोबरेल तेलामध्ये आवळ्याची पावडर मिक्स करून हे तेल थोडा वेळ गरम करून केसाला मसाज करावे.

Coconut oil and amala powder for black hairs

केसांना मेहंदी लावणे चुकीचे

तुम्ही जर केसांना कलप करत असाल मेहंदी लावत असाल तर केस फक्त वरच्यावर काळे दिसतील आणि काही दिवसात पांढरे पडतील.

Hair colouring is temporary | esakal

मेंदी तेलाचा वापर

पण केस मुळापासून काळी करायचे असल्यास मेंदी तेलाचा वापर करावा.

Mehendi Oil Henna and Coconut Oil | esakal

मेंदीची पाने आणि तेल

मेंदीची पाने आणि खोबरेल तेल एकत्र मिक्स करून तापवून घ्या आणि केसाला मालिश करा.

Henna Leaves and Coconut Water for Black hair | esakal

तासभराने धुवा

तासभर केसांना हे मेंदीचे तेल राहू द्या त्यानंतर केस धुवून टाका.

Wash your hair properly after oiling | esakal

सलग प्रयोग करा

हे दोन्ही उपाय सलग करत राहिल्यास काही दिवसातच तुमचे केस आधी सारखे नैसर्गिक काळेभोर दिसू लागतील.

Use these natural remedies continuously for better result | esakal

हे उपाय सामान्य माहितीसाठी आहेत. आम्ही याची पुष्टी करत नाही.

Disclaimer | esakal

बीट खाल्ल्याने खरोखरचं रक्त वाढतं काय?

Eating beetroot increases blood cells count | esakal
येथे क्लिक करा