पुजा बोनकिले
बदाम तेलामध्ये अनेक पोषक घटक असतात.
हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यात देखील या तेलाचा वापर करू शकता.
रोज झोपण्यापुर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी.
चेहऱ्यावरचे डाग कमी होऊन चेहरा चमकदार दिसत
कोणत्याही मॉइश्चरायझिंग लोशनमध्ये बदामाचे तेल मिक्स करावे आणि झोपण्यापुर्वी चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करावी.
तेलाचे काही थेंब हातावर घ्यावे आणि थोडे घासावे यामुळे तेल गरम होईल आणि नंतर चेहऱ्यावर लावावे.
बदाम तेल लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतात.
बदाम तेलाचा नियमितपणे वापर केल्यास चेहरा चमकदार दिसतो.