Chia Seeds: सब्जा बीयांचा 'या' पदार्थांमध्ये करू शकता वापर

सकाळ डिजिटल टीम

केक,मफिनमध्ये वापर

तुम्ही सब्जा बीयांचा वापर केक आणि मफिन यासारख्या बेकिंग पदार्थांमध्ये करू शकता.

baking Food | Sakal

सॅलेड

सॅलेडमध्ये सब्जा बीयांचा टॉपिंग म्हणून वापर करू शकता.

salad topping | Sakal

स्मुदी

स्मुदीमध्ये सब्जा बीयाचा वापर करू शकता.

smoothies | Sakal

ओट्स

ओट्समध्ये सब्जा बीया टाकल्यास चवेबरोबर आरोग्यदासाठीही फायदेशीर ठरते.

oatmeal | Sakal

दही

दह्यामध्ये सब्जा बीया टाकून खाल्ल्यास त्याची चव अधिव वाढते.

curd | Sakal

चिक्की

सब्जा बीयांचा वापर करून तुम्ही चिक्की अधिक आरोग्यदायी बनवू शकता.

energy bars | Sakal

सब्जाचे कोल्ड ड्रिंक

तुम्ही लिंबू सरबतमध्ये सब्जा टाकून कोल्ड ड्रिंक तयार करू शकता.

drinks | Sakal

हापूस आंबा खेरदी करतांना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात

Alphonso Mango | Sakal
येथे क्लिक करा