आल्याचं तेल केस गळती थांबवण्यासाठी कसे वापरावे?

पुजा बोनकिले

आलं

आरोग्यासह केसांसाठी देखील आलं फायदेशीर आहे.

Ginger oil | Sakal

मसाज

आल्याच्या तेलाने केसांच्या मुळात मसाज करावी.

Ginger oil | Sakal

रात्रभर राहू द्या

झोपण्यापुर्वी केसांना तेल लावाव.

Ginger oil | Sakal

स्वच्छ धुवावे

दुसऱ्या दिवशी केस धुण्यासाठी पहिले दही लावावे आणि नंतर केसांना शॅम्पू लावून स्वच्छ धुवावे.

Ginger oil | Sakal

कंडिशनर लावा

केसांना नंतर कंडिशनर लावावे. यामुळे केस मुलायम राहतात.

Ginger oil | Sakal

हेअर सिम लावावे

केसांना नंतर हेअर सिरम लावावे. यामुळे केसांची गुंतागुंत होत नाही.

hair serum | Sakal

तेल कसे बनवावे

आल्याचा रस, खोबरेल तेल मिक्स करून उकळावे आणि केसांना लावावे.

Ginger oil | Sakal

आल्याचा रस

आल्याचं पाणी किंवा रस लावल्यास केसांच्या मुळात लावल्याने केसांची झपाट्याने वाढ होते.

Ginger oil | Sakal

श्रावणात कोणत्या वस्तू खरेदी कराव्या

Shravan Month | Sakal
आणखी वाचा