मेहंदीमध्ये 'ही' गोष्टी मिक्स करून लावल्यास केस होतात घनदाट

पुजा बोनकिले

केसांना मेहंदी लावणे चांगले असते.

Hair Care Tips | Sakal

यामुळे केस मजबुत आणि घनदाट होतात.

Hair Care Tips | Sakal

मेहंदीमध्ये रिठा मिक्स करून लावल्यास अनेक फायदे होतात.

Hair Care Tips | Sakal

तसेच मेहंदीमध्ये रिठा मिक्स केल्याने केस लवकर वाढतात .

Hair Care Tips | Sakal

मेहंदी लावल्यानंतर २० ते ३० मिनिटांनी धुवावे.

Hair Care Tips | Sakal

तुम्ही महिन्यातून दोन वेळा लावू शकता.

Hair Care Tips | Sakal

ज्यांना केस गळती कमी करायची आहे त्यांनी मेहंदीमध्ये रिठा मिक्स करावा

Hair Care Tips | Sakal

तुम्ही मेहंदीमध्ये मेथीदाण्याचे पाणी देखील मिक्स करू शकता.

Hair Care Tips | Sakal

पावसाळ्यात खा 'हे' आरोग्यदायी फळ

Fruits | Sakal
आणखी वाचा