Transgender Pregnancy : ट्रान्सजेंडर व्यक्ती बाळाला जन्म कसा देतात ?

नमिता धुरी

काहीच दिवसांपूर्वी केरळच्या एका ट्रान्सजेंडर दाम्पत्याने बाळाला जन्म दिला. त्यांनी हे कसे साध्य केले ?

Transgender Pregnancy

ट्रान्सजेंडर म्हणजे किन्नर. हार्मोनल असंतुलनामुळे त्यांना फक्त स्त्री किंवा फक्त पुरूष म्हणता येत नाही.

Transgender Pregnancy

ट्रान्सजेंडरचे वेगवेगळे प्रकार असतात. वैद्यकीय तपासणी केल्यानंतरच त्या व्यक्तीचा प्रकार कळतो.

Transgender Pregnancy

ज्या ट्रान्सजेंडरकडे गर्भाशय असते ती व्यक्ती आयव्हीएफद्वारे गर्भधारणा करू शकते.

Transgender Pregnancy

गर्भाशयाचे प्रत्यारोपणही केले जाऊ शकते.

Transgender Pregnancy

ट्रान्सजेंडरला सिझेरियन डिलिव्हरी करावी लागते.

Transgender Pregnancy

टेस्टोस्टेरॉन थेरपी घ्यावी लागते.

Transgender Pregnancy

स्तनपानासाठी फेमिनिज्म हार्मोन थेरपी घ्यावी लागते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

breastfeeding