Anuradha Vipat
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर सध्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.
लग्नाच्या 8 वर्षांनंतर उर्मिला पती मोहसिन अख्तर मीर याला घटस्फोट देणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उर्मिला रुपेरी पडद्यापासून दूर आहे.
सिनेमांमध्ये काम मिळत नसलं तरी उर्मिला रॉयल आयुष्य जगते.
रिपोर्टनुसार, उर्मिलाकडे तब्बल 68 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
उर्मिलाकडे अनेक महागड्या गाड्या देखील आहेत.
वयाच्या 3 ऱ्या वर्षी उर्मिला हिने बालकलाकार म्हणून करियरची सुरुवात केली होती