इंद्रायणी तांदळाचा जन्म कसा झाला?

Sandip Kapde

इंद्रायणी तांदूळ

इंद्रायणी तांदूळ हा महाराष्ट्रातील सर्वच घरांमध्ये लोकप्रिय आहे.

How was Indrayani Rice born | esakal

पारंपरिक तांदूळ

अनेक जण तो पारंपरिक तांदूळ समजतात, मात्र तसे नाही.

How was Indrayani Rice born | esakal

नवीन वाण

इंद्रायणी तांदूळ हे एक नवीन वाण आहे

How was Indrayani Rice born | esakal

अंबेमोहोर

जे अंबेमोहोर या पारंपरिक तांदळाच्या आधारे १९८० च्या दशकात विकसित करण्यात आला होते.

How was Indrayani Rice born | esakal

अंबेमोहोर तांदूळ

अंबेमोहोर तांदूळ त्याच्या सुगंध आणि पौष्टिकतेसाठी प्रसिद्ध होता

How was Indrayani Rice born | esakal

नामशेष

पण त्याची उत्पादकता कमी असल्यामुळे तो जवळजवळ नामशेष झाला आहे.

How was Indrayani Rice born | esakal

कीटकांचा त्रास

शेतकऱ्यांना अंबेमोहोर तांदळावर कीटकांचा प्रचंड त्रास होत होता, त्यामुळे नवीन वाणाची गरज होती.

How was Indrayani Rice born | esakal

इंद्रायणी वाण

इंद्रायणी वाण तयार करण्याचे मुख्य उद्दिष्ट जास्त उत्पादन क्षमतेसाठी होते.

How was Indrayani Rice born | esakal

सह्याद्री

अंबेमोहोर तांदूळ सह्याद्री पर्वतरांगेच्या पायथ्याशी शतकांपासून पिकवला जातो.

How was Indrayani Rice born | esakal

सांस्कृतिक

हा तांदूळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेशी जोडलेला आहे

How was Indrayani Rice born | esakal

धार्मिक

तो अनेक धार्मिक आणि पारंपरिक समारंभांमध्ये वापरला जातो.

How was Indrayani Rice born | esakal

पारंपरिक वाण

तांदळाचा हा पारंपरिक वाण, जो आता जवळजवळ नामशेष झाला आहे,

How was Indrayani Rice born | esakal

जिवंत

त्याच्या पौष्टिकतेसाठी आणि सुगंधासाठी पुन्हा जिवंत करण्याची गरज आहे. monksbouffe ही माहिती देण्यात आली आहे.

How was Indrayani Rice born | Sakal

डेंग्युमध्ये या फळाच्या पानांचा प्यावा रस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Papaya Leaves | Sakal
येथे क्लिक करा...