Amit Ujagare (अमित उजागरे)
Rajasthan exit poll
२०१८मध्ये काँग्रेसला ११७, भाजपला ७६, इतरांना ७ जागांचा अनुमान.
प्रत्यक्षात निकाल - काँग्रेस १००, भाजप -७३, इतर २७
Madhya Pradesh exit poll
काँग्रेसला १०८, भाजपला ११०, इतरांना १२ जागांचा अनुमान
प्रत्यक्ष निकाल - काँग्रेसला ११४, भाजप १०९, इतरांना ७ जागा
Telangana Exit Poll
काँग्रेसला ३९, बीआरएसला ६८, इतर १२ जागांचा अनुमान
प्रत्यक्ष निकाल - काँग्रेस - १९, बीआरएस - ८८, इतर १२
Chhattisgarh Exit Poll
काँग्रेसला ४२, भाजपला ४२, इतरांना ६ जागांचा अनुमान
प्रत्यक्ष निकाल - काँग्रेसला ६८, भाजप १५, इतर ७ जागा मिळाल्या होत्या.
Mizoram Exit Poll
काँग्रेसला १४, मिझो नॅशनल फ्रन्टला १८, इतरांना ७ जागांचा अनुमान
प्रत्यक्ष निकाल - काँग्रेसला ४, एमएनएफला २७, इतरांना ९ जागा मिळाल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.