Relationship Tips : जोडीदार विश्वासघात करतोय हे कसं ओळखाल ?

नमिता धुरी

तुमचा जोडीदार तुमच्याशी प्रामाणिक नाही असं वाटत असेल तर काय कराल ?

Relationship Tips

जरा-जराशा गोष्टीवरून तो भांडत असेल तर समजून जा त्याचं लक्ष विचलित झालं आहे.

Relationship Tips

भांडण झाल्यानंतर नॉर्मल व्हायला त्याला बराच वेळ लागत असेल तर त्याचं घरात लक्ष लागत नाही.

Relationship Tips

तो तुमच्याकडे दुर्लक्ष करेल.

Relationship Tips

तो सतत खोटं बोलतो.

Relationship Tips

तुमच्यापासून सतत लांब राहातो.

Relationship Tips

अचानक बोलायचा बंद होईल किंवा घाईघाईत बोलेल.

Relationship Tips

सतत संशय घेणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Relationship Tips