वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे झुंबा

Monika Lonkar –Kumbhar

निरोगी जीवनशैली

निरोगी जीवनशैलीसाठी अनेक जण दररोज व्यायाम, योगा किंवा वर्कआऊट करतात.

संतुलित आहार

व्यायामासोबतच तुम्ही नियमित संतुलित आहार घ्यायला हवा.

झुंबा

आजकाल अनेक जण शारिरीक तंदूरूस्तीसाठी झुंबा करतात.

कॅलरीज बर्न होतात

झुंबाचा नियमित सराव केल्याने कॅलरीज बर्न्स होतात. त्यामुळे, वजन कमी करण्यासाठी मदत होते.

ताण-तणाव कमी होतो

झुंबाचा सराव केल्याने ताण-तणाव कमी होण्यास मदत होते.

रक्तदाब नियंत्रित राहतो

झुंबाचा नियमित सराव केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.

मूड सुधारतो

दररोज झुंबा केल्याने शरीराला आनंदी करणारे सेरोटोनिन हे हार्मोन स्त्रवण्यास सुरूवात होते, त्यामुळे, आपला मूड सुधारतो 

आरोग्यासाठी बहुगुणी आहे च्यवनप्राश..!

Benefits Of Chyavanprash | esakal
येथे क्लिक करा.