'त्या' व्हिडीओमुळे हृतिक आणि सबाच्या ब्रेकअपच्या चर्चांना लागला पूर्णविराम

Anuradha Vipat

नातं

अभिनेता हृतिक रोशनने गर्लफ्रेंड सबा आझादसोबतचं नातं कधीच लपवलं नाही.

Hrithik and Saba's breakup

चर्चांना उधाण

मात्र गेल्या काही दिवसांपासून हृतिक आणि सबाच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे

Hrithik and Saba's breakup

फॅमिली डिनर

काही दिवसांपुर्वी हृतिक त्याची पूर्व पत्नी सुझानसोबत फॅमिली डिनरला गेला होता

Hrithik and Saba's breakup

चर्चा

यावरुन आता हृतिक आणि सबामध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा आहेत

Hrithik and Saba's breakup

सोशल मीडिया

या सर्व चर्चांदरम्यान आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Hrithik and Saba's breakup

ब्रेकअपच्या चर्चा

या व्हिडीओमुळे हृतिक आणि सबा यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

Hrithik and Saba's breakupwaq

मूव्ही डेट

रविवारी हृतिक आणि सबाला एकत्र मूव्ही डेटला गेले होते

रश्मी देसाईने दिला जुन्या आठवणींना उजाळा

येथे क्लिक करा