एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हृतिक रोशन ठरला होता मानसिक तणावाचा बळी

Anuradha Vipat

'फायटर'मुळे चर्चेत

हृतिक रोशन सध्या 'फायटर'मुळे चर्चेत आहे.या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत

Hrithik Roshan

पॉडकास्टदरम्यान याचा खुलासा

नेहमी स्वत:ला फिट ठेवणारा हृतिक एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मानसिक तणावाचा बळी ठरला. त्यानेच एका पॉडकास्टदरम्यान याचा खुलासा केला

Hrithik Roshan

मानसिक आरोग्याविषयी

फिटनेस ट्रेनर ख्रिस गेथिन यांच्याशी झालेल्या संभाषणात,हृतिकने 'वॉर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या शरीरातील परिवर्तनासोबतच मानसिक आरोग्याविषयी सांगितले.

Hrithik Roshan

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान

त्याने सांगितले होते की, 2019 मध्ये 'वॉर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला आपण मरतोय असे वाटू लागले होते.

Hrithik Roshan

तयारी त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक

या काळात तो जवळजवळ नैराश्याच्या मार्गावर असल्याचे त्याला वाटले. या चित्रपटाचे शूटिंग आणि तयारी त्याच्यासाठी खूप आव्हानात्मक होती.

Hrithik Roshan

त्याला जाणवू लागले की...

तो डिप्रेशनमध्ये जातोय असे वाटले. यानंतर त्याला जाणवू लागले की आपल्या जीवनात बदल घडवून आणण्याची नितांत गरज आहे.

Hrithik Roshan

या पदार्थांच्या अतिसेवनामुळे वाढू शकतो कॅन्सरचा धोका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

risk of cancer
येथे क्लिक करा