Anuradha Vipat
हृतिक आणि सुझान यांनी लग्नाच्या 14 वर्षांनंतर घटस्फोट घेतला आहे
आता यावर हृतिकची बहीण सुनैना रोशन व्यक्त झाली आहे.
मुलाखतीत सुनैना म्हणाली, आम्ही लढवय्ये आहोत. आम्ही आमच्याच पद्धतीने एकमेकांना साथ देत असतो.
पुढे सुनैना म्हणाली, माझी आई, वडील आणि भाऊ यांच्यात मी एक वेगळीच ताकद पाहिली आहे.
सुझानशी घटस्फोटानंतर हृतिकसोबतच्या माझ्या नात्यात कोणतीच कटुता आली नाही असंही पुढे ती म्हणाली
घटस्फोट घेणं हा त्यांचा निर्णय होता आणि जे घडायचं होतं ते घडलं असं सुनैना म्हणाली आहे
हृतिक रोशन आणि सुझान खान यांना रेहान आणि रिधान ही दोन मुलं आहेत