भारतात कोणत्या बँकेची सर्वात मोठी शाखा आहे?

राहुल शेळके

एचएसबीसी इंडियाने देशातील सर्वांत मोठी शाखा सुरू केली आहे. बंगळूर येथील व्हाईटफिल्ड येथे ही शाखा असून, ती ८३०० चौरस फूट क्षेत्रफळावर पसरली आहे.

HSBC India unveils largest branch in country | Sakal

देशातील अग्रगण्य आंतरराष्ट्रीय बँक म्हणून आपले स्थान निर्माण करणाऱ्या या बँकेने ही शाखा सुरू करून एक महत्त्वाचा टप्पा आहे.

HSBC India unveils largest branch in country | Sakal

ही नवी शाखा माहिती तंज्ञज्ञान क्षेत्रातील वाढत्या समुदायाच्या आर्थिक गरजा पूर्ण करेल.

HSBC India unveils largest branch in country | Sakal

त्यांना एक विस्तृत आंतरराष्ट्रीय नेटवर्क, उत्पादनांची विस्तृतता, विशेष संबंध व्यवस्थापक आणि जागतिक खासगी बँकिंग कौशल्य आदी सुविधा उपलब्ध करेल.

HSBC India unveils largest branch in country | Sakal

उद्योजकता आणि नवकल्पना संपत्ती निर्मितीला चालना देत असून, भारतामध्ये जागतिक स्तरावर टेक युनिकॉर्नची तिसरी सर्वांत मोठी लोकसंख्या आहे.

HSBC India unveils largest branch in country | Sakal

आम्ही १०० पैकी ५० टक्के सेवा पुरवठादार बँक आहोत, असे बँकेचे प्रमुख संदीप बत्रा म्हणाले.

HSBC India unveils largest branch in country | Sakal

मार्केट कॅपच्या बाबतीत HDFC ही भारतातील सर्वात श्रीमंत बँक आहे. एचडीएफसी लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर, बँकेच्या बाजार भांडवलात मोठी वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSBC India unveils largest branch in country | Sakal