Google Pixel Offer : सुवर्ण संधी! Google Pixel 8 आणि Pixel 8 Pro फोनवर धमाकेदार डिस्काउंट

Saisimran Ghashi

गुगल पुन्हा एकदा आपल्या Pixel 8 सीरीजवर जबरदस्त डिस्काउंट देत आहे.

ही त्यांची आत्तापर्यंतची सर्वात मोठी सूट आहे.

ऑफर 22 जूनपर्यंत

  • Pixel 8 ची किंमत $150 ने तर Pixel 8 Pro ची किंमत $250 ने कमी झाली आहे.

  • ही ऑफर 22 जूनपर्यंत उपलब्ध आहे.

ट्रेड-इन डिस्काउंट

जुने Pixel फोन ट्रेड-इन केल्यास आणखी सूट मिळणार (Pixel 7 - $330, Pixel 7 Pro - $500)

$500 पर्यंत बचत

Google Fi चा 24-महिना करार केल्यास $500 पर्यंत बचत

10% इन-स्टोर क्रेडिट

Google One सब्सक्रिप्शन असलेल्यांना 10% इन-स्टोर क्रेडिट

50% सूट

Pixel 8 किंवा Pixel 8 Pro सोबत Pixel 8a घेतल्यास त्यावर 50% सूट मिळणार (किंमत $249.50)

Pixel Fold

Pixel Fold वर देखील $500 ची मोठी सूट (नवीन Pixel Fold लवकरच येण्याची शक्यता)

ही सुवर्णसंधी आहे Google Pixel फोन खरेदी करण्याची!

Mobile Under 10000 : 10,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळणारे 5 स्मार्टफोन (2024)