मिठी मारणे आरोग्यासाठी फायदेशीर

Anuradha Vipat

ऑक्सिटोसिन हार्मोन

मिठी मारल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन उत्सर्जित होतो.

Hugging

अत्यंत महत्त्वाचे

मिठी मारणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

Hugging

शारीरिक स्पर्श

 मिठी ही भावनिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी शारीरिक स्पर्शाचं महत्त्व सांगते.

Hugging

भावनिक आरोग्य

मिठी मारल्याने भावनिक आरोग्य सुधारते

Hugging

तणाव

मिठी मारल्याने तणाव कमी होतो

Hugging

प्रभावशाली पर्याय

मिठी मारणे हे नातेसंबंध दृढ करणे यांसाठी एक प्रभावशाली पर्याय आहे.

Hugging

मेंदू

मिठी मारल्याने मेंदू पूर्वीपेक्षा वेगवान होतो.

Hugging

मुलतानी मातीचा सतत वापर केल्याने काय होते?

येथे क्लिक करा